कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ मध्ये या वीकेंडच्या डावामध्ये आरोह आणि शिवच्या झालेल्या प्रकरणावर मांजरेकर कोणाला काय बोलतील? या आठवड्यात घरातून कोण बाहेर पडेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #biggbossmarathi #colorsmarathi